ATM पिन विसरल्यावर नविन पिन साठी बँकेला अर्ज

ATM पिन विसरल्यावर नविन पिन साठी बँकेला अर्ज


.                                                     दिनांक :-

प्रति,
माननीय बँक व्यवस्थापक,
(बँकेचं नाव)...
(पत्ता).....

विषय :- नवीन ए टी एम पिन मिळण्याबाबत


     मी (नाव) या अर्जाद्वारे आपणास विनंती करतो की, मी माझ्या 
ए टी एम कार्डचा पिन विसरलो आहे. तरी मला माझे ए टी एम पिन बदलून दिले जावे.
कळावे!

नाव :-
बँक खाते क्रमांक:-
ए टी एम क्रमांक :-
फोन नंबर :-

                                                आपला विश्वासू

                                                    (नाव)सही

* ATM PIN बद्दल माहिती

आजकाल ATM PIN विसरणे ही सर्व सामान्य गोष्ट आहे.त्यासाठी जास्त चिंताग्रस्त व्हायची गरज नाही. पुढील माहिती अवश्य वाचा


ATM PIN विसरल्या वर काय करावे.

. ATM PIN विसरल्या वर पहिल्यांदा जवळच्या आपल्या बँकेच्या ATM मध्ये जावा
.ATM Swipe करा आणि नंतर ATM पिन Generation वर  क्लिक करा.
.नंतर आपलं अकाउंट नंबर टाका.
. नंतर मोबाईल नंबर टाका आणि ओके करा
.तुम्हाला एक OTP password  येईल त्याला जतन करून ठेवा.

. पुन्हा ATM Swipe  करा आणि भाषा निवडा
. नंतर Banking  मध्ये जा
. तुम्हाला पिन टाकायला सांगितलं जाईल तिथे तो OTP  टाका
. नंतर  तुमच्या आवडीचा पिन टाका.
. तुमचं नवीन पिन तयार झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.