मित्राला भेटवस्तू साठी आभार पत्र
मित्राला भेटवस्तू साठी आभार पत्र
Mitrala Bhetvastu sathi aabhar patra
दिनांक १६/१२/२०१८
४०४/५ब, शांती नगर,
पुणे
प्रिय मित्र प्रशांत,
नमस्कार ,
जन्म दिवस वर तुझ्या शुभेछयासहित अभिनंदन पत्र आणि भेटवस्तू मिळाली. तू भेटवस्तू म्हणून दिलेली "छावा" कादंबरी खरचं खूप प्रेरणादाई आहे.माझे आवडते लेखक असल्या कारणाने हि कादंबरी खूप जपून ठेवणार आहे . घरातील सर्व माणसांना आवडली.
परत एकदा खूप धन्यवाद
तुझाच मित्र
रमेश
great work. Thanks a lot for creating this blog. Was actually surprised to see such a well looking site was on blogger. Anyway, the content was great and pretty helpful too.
उत्तर द्याहटवा