पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तके पाठविण्याची विनंती
पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तके पाठविण्याची विनंती
Pustak Vikretyankadun pustake pathavinyachi vinanti
दिनांक १६/१२/२०१८
प्रति,
मेहता बुक पुब्लिशर्स,
पुणे - ४११०३०
विषय :- पुस्तके पाठवण्याची विंनती
महोदय,
कृपया खालील पुस्तकांची दोन-दोन प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .
१.आंधळ्या बाईचे वंशज
२.डोंगरा एवढा
३.आनंदाचा पासबुक
४.घरभिंती
५.मॅग्नोलिया
आपला विश्वासू
पंकज डेरे
पत्ता :-
१०१, दोस्ती अपार्टमेंट
वडाळा, मुंबई - ३७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: