प्राध्यापकांना विषय बदली करण्यासाठी विंनती अर्ज

प्राध्यापकांना विषय बदली करण्यासाठी विंनती अर्ज
 Pradhyapkanna Vishay Badli Karnuasathi Vinanti Arj


दिनांक १८.१२.२०१८


प्रति,
मा. प्राध्यापक ,
ग न रानडे विद्यालय,
मुंबई

   विषय :- विषय बदली करून देण्यासाठी विंनती


   महोदय,

       मी विनम्र पणे आपणास विंनती करतो की, मी माझ्या शैक्षणिक वर्षात हिंदी हा विषय घेतला होता .तरी
सर मला हिंदी विषयावर अभ्यास करण्यास रुची नाही आहे. तरी कृपा करून मला संस्कृत हा विषय देण्यात यावा .घरचे देखील याला मान्य आहेत ,तरी हि माझी छोटी विंनती मान्य करावी.कळावे

धन्यवाद

आपला आज्ञाकारी विद्यार्थी
सुशांत पाटोळे
९ / क 

प्राध्यापकांना विषय बदली करण्यासाठी विंनती अर्ज प्राध्यापकांना विषय बदली करण्यासाठी विंनती अर्ज Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १८, २०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.