वाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र

वाढत्या  जल  प्रदूषण बद्दल नियंत्रण  विभाग ला पत्र
Vadhtya Jal Pradushanabaddal Tkrar Patra


दिनांक १८.१२.२०१८


प्रति,
मा. प्रदूषण नियंत्रण विभाग ,
महाड ,

    विषय :- वाढत्या प्रदूषण बद्दल तक्रार 

महोदय
    
     मी आपणास या पत्राद्वारे कळवू इच्छितो कि, महाड तालुक्यातील औदयोगिक संस्था द्वारे सोडण्यात आलेलं  सांडपाणी  नदी प्रवाहात सोडण्यात येत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत आहे . हेच पाणी आम्ही स्थानिक पेयजल म्हणून, तसेच शेतीसाठी आणि मासे व्यवसायासाठी वापरतो. पण दूषित पाणी आमचं स्वास्थ खराब करत आहे. गेल्या काही महिन्यात आजारामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांजवळ तक्रारी करून काहीच उपयोग  झाला नाही.

    तरी आपणास विंनती करतो कि त्या संस्थेला सांडपाणी च योग्य निचरा करण्यास प्रवृत्त करा आणि जल शुद्धीकरन करा 

    आशा आहे कि या विषयावर आपण लवकरच महत्वाचे पाऊल उचलाल

धन्यवाद

 अतुल मोरे 
जनता संघकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.