पुस्तकालय मध्ये नवीन पुस्तके मागविण्यासाठी प्राध्यापकांना अर्ज

पुस्तकालय मध्ये नवीन पुस्तके मागविण्यासाठी प्राध्यापकांना अर्ज
Pustakalay Madhe Navin Pustake Magvinyasathi Pradhyapakanna Arj


दिनांक १८.१२.२०१८

प्रति,
मा. प्राध्यापक ,
ग न रानडे विद्यालय,
मुंबई

   महोदय

    मी आपला लक्ष पुस्तकालय मध्ये नवीन पुस्तकाची असलेल्या अभावाकडे केंद्रित करत आहे

    आपल्या पुस्तकाल्यात ५ वर्षांपूर्वीची पुस्तके आहेत जी आता नवीन अभ्यासक्रम साठी उपयोगाची नाहीत. तरी नवीन अभ्यास क्रमाची तसेच सामाजिक ज्ञानाची पुस्तके मागवली जावी अशी विंनती आहे.
आपली खूप कृपा होईल.

धन्यवाद

आपली आज्ञाकारी विद्यार्थी
मनाली डेरे  
मॉनिटर
१० / बी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.