आपल्या परिसरात पोलिसांची फेरी वाढण्यासाठी पोलीस आयुक्तास पत्र

आपल्या परिसरात पोलिसांची फेरी वाढण्यासाठी पोलीस आयुक्तास पत्रAaplya Parisarat Polisanchi Feri Vadvnyasathi Police Ayuktas Patra


दिनांक १८.१२.२०१८


प्रति,
मा. पोलीस आयुक्त,
मुंबई,

   विषय :- परिसरात पोलिसांची फेरी वाढविण्याबद्दल 

महोदय,

     मी या पत्राद्वारे आपल्या निर्दशनात आणून देतो कि आमच्या अँटॉपहील क्षेत्रात अपराध दिवसेंदिवस वाढत आहे.रोज ना रोज कुठे तरी चोरी होत असते आणि हिंसाचार चालत असतो. सर्व रहिवाशी स्वतःला असुरक्षित अनुभव करत आहेत.

    आपल्याला विंनती आहे कि या परिसरात पोलिसांची फेरी वाढवण्यात यावी जुने करून आपराध्यांवर वचक बसेल . फेरी रात्री आणि दिवसाही झाली पाहिजे .
आशा आहे कि या बाबीवर योग्य ती कारवाई होईल.

धन्यवाद

 अतुल मोरे 
जनता संघ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.