शाळेची शुल्क माफी साठी विनंती अर्ज /पत्र

शाळेची शुल्क माफी साठी विनंती अर्ज /पत्र
Shalechi Shulk mafi sathi vianati Arjदिनांक १५.१२.२०१८ 


प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
राजा शिवजी विद्यालय,
दादर.

      महोदय,

      मि आपल्या शाळेची इयत्ता १० वि मध्ये शिकनारी विद्यार्थिनी आहे. अभ्यासात नेहमी मि पुढे आहे. आणि एन सी सी मध्ये ट्रेनिंग पण घेत आहे . माझ्या घरी फक्त वडिलाच कमावतात पण त्यांचा  मासिक पगार कमी असल्या कारणाने परिवारचा नीट  पालन पोषण देखील कठीण जात.

      तरी मि आपल्याला नम्र विनंती करते की माझ्या या वर्षाची वार्षिक शुल्क माफ करावी. अस केलात तरच मला शिकण्यास मदत होईल. आणि नेहमीच मि आपली आभारी राहीन. कळावे.

   आपली  आद्न्याधारक विद्यार्थिनी 

मनाली पाटिल 
१० / बी 
शाळेची शुल्क माफी साठी विनंती अर्ज /पत्र शाळेची शुल्क माफी साठी विनंती अर्ज /पत्र Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १६, २०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.