नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र
Navin Varshachya Shubhechcha Pathvinyasathi patra


दिनांक १५.१२.२०१८ 


२०४, प्रिंस हाउस
मुंबई


आदरणीय काका,

          सप्रेम नमस्कार,

          तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा .नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !

आपला पुतण्या 
आशीष
नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र Reviewed by Mahitiworld on डिसेंबर १६, २०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.