तुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र
तुमच्या मित्रास/मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र
Tumchya Mitras /Maitranis Suttinimitt Ghri Yenyache Aamtran Denare Patra
दिनांक
२०१ , राम निवास
अलिबाग
प्रियमित्र मोहन यास
तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .
म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.
तुझा मित्र
मित्र
उत्तर द्याहटवाकोरोना काळात काळजी कशी घ्यावी पत्र लिहा
हटवाकोरोना काळात काळजी कशी घ्यावी पत्र लिहा
हटवाNice
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाChangle
हटवाGood ☺️
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाThanks
उत्तर द्याहटवाIt's good
उत्तर द्याहटवा