तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र

 तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र






२३२, गांधी नगर,

मुंबई


प्रिय मित्र रमेश

सप्रेम नमस्कार,


       अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा

      आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.


कळावे,

तुझाच मित्र

अभिजित

     




४ टिप्पण्या:

  1. Plz drawing competition vishai asach marathi madhan patra banava na plzzz

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. २३२, गांधी नगर,

      मुंबई

      प्रिय बाबा ,

      सप्रेम नमस्कार,

      आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली माझी बातमी वाचली का ? की, मी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे, हे वाचून तुम्हांला खूप आनंद होईल . लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. बाबा तुम्ही म्हणत होतात न की ,' तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या रंगानी एखाद चित्र रंग्वातोस सर्वांना च तुझा हेवा वाटायचा'.

      आज मला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून तुमचा आनंद गगनात मावेना सारखं होईल . आई ला सुद्धा हि बातमी कळवा ,ती सुद्धा खूप खुश होईल .

      तुमचा प्रिय ,

      अजित .

      हटवा

Blogger द्वारे प्रायोजित.