मित्राला त्याची खुशाली विचारणारे पत्र

मित्राला त्याची खुशाली विचारणारे पत्र
Mitrala Tyachi Khushali Vicharnare Patra

दिनांक:- १५.१२.२०१८ 232, गांधी नगर ,
मुंबई -400 037


प्रिय रमेश ,

   सप्रेम नमस्कार

        आशा आहे कि तू मज्जेत आणि आंनदी असशील.खूप दिवसा पासून तुझा पत्र नाही आला, त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत.कालच घरी तुझ्या बद्दल बोलणं सुरु होत .सर्वच तुझ्या खुशालीची बातमीचे वाट पाहत होते.

       पत्र मिळताच ऊत्तर पाठवून दे. तुझ्या नवीन जीवन अनुभवाचे किस्से सांगायला विसरू नकोस. काका आणि काकींना माझा सादर प्रणाम सांग.

    पत्राच्या उत्तराची प्रतिक्षा राहील ,

तुझा मित्र
प्रशांत 

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.