रेल्वेने येण्याची पूर्व सूचना देण्यासाठी पत्र

रेल्वेने येण्याची पूर्व सूचना देण्यासाठी पत्र
Railwayne Yenyachi Purv Suchana Denyasathi Patra

दिनांक १६.१२.२०१८
२७३ , जुनी इमारत,
मुंबई प्रिय राकेश,

   नमस्कार,
     
      मी दिनांक २०.१२.२०१८ ला 'इंटरसिटी एक्सप्रेस' ने पुण्याहून मुंबई ला तुला भेटायला येणार आहे.
रेल्वे सायंकाळी ६.३० पर्यंत मुंबई ला पोहचेल. तर मारुती गाडी पाठवून दे थांबायला लावू नकोस.तुझ्या साठी तुझ्या वाहिनीने खूप सारी खरेदी केली आहे, तिला पण सोबत आणली आहे.आईने तुझ्या साठी आवडत लोणचे पाठवले आहे .

     काका आणि काकी ला सस्नेह प्रणाम सांग आणि छोटू ला प्रेम.

     बाकी सर्व आल्यावर बोलू .

तुझा मित्र 
प्रशांत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.