नोकरी मिळाल्यावर अभिनंदन देणारे पत्र

नोकरी मिळाल्यावर अभिनंदन देणारे पत्र
Nokari Milalyavar Abhinandan Denare patra


दिनांक १६.१२.२०१८


२७३ , जुनी इमारत,
मुंबई


प्रिय राकेश,

      नमस्कार,

      कालच तुझा पत्र मिळाला . वाचून खूप आनंद झाला कि तुला राज्य सरकार च्या सेवेत तुझ्या यशस्वी प्रशिक्षण मुळे नोकरी लागली आहे.यात काही शंकाच नाही कि हे तुझ्या अथक परिश्रमाचे फळ आहे.तू हे सिद्ध करून दाखवलंस कि परिश्रम च फळ नेहमीच गोडं असत.आमच्या मुलांना देखीलआम्ही तुझेच उदाहरण देतो.

    तरी तुझ्या या यशा बद्दल माझ्या आणि मामी कडून खूप खूप अभिनंदन.आयुष्यात असाच यशस्वी हो.

तुझाच मामा 
प्रकाश  

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.