महाराष्ट्राचा GK


महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे

लेण्या ठिकाण/जिल्हा

 • अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
 • एलिफंटा, घारापुरी - रायगड
 • कार्ला, भाजे, मळवली - पुणे
 • पांडवलेणी - नाशिक
 • बेडसा, कामशेत - पुणे
 • पितळखोरा - औरंगाबाद
 • खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :

जलाशय /नदी स्थळ/ जिल्हा
जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
कोयना शिवाजी सागर - (कोयना)
हेळवाक (सातारा)
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे : खनिज जिल्हे


 • दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
 • बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
 • कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग) मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) 
 • तांबे - चंद्रपूर, नागपूर 
 • चुनखडी - यवतमाळ 
 • डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ 
 • क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग 
 • कायनाईट - देहुगाव (भंडारा) 
 • शिसे व जस्त – नागपूर
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :

औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा

 •  पारस - अकोला 
 • एकलहरे - नाशिक कोराडी, 
 • खापरखेडा - नागपूर 
 • चोला (कल्याण) - ठाणे 
 • बल्लारपूर - चंद्रपूर 
 • परळीवैजनाथ - बीड 
 • फेकरी (भुसावळ) - जळगाव 
 • तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई 
 • भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड 
 • कोयना (जलविद्युत) - सातारा 
 • धोपावे - रत्नागिरी 
 • जैतापूर (अणुविद्युत) – रत्नागिरी

महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग : लघुउद्योग ठिकाण

हिमरुशाली - औरंगाबाद पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक) चादरी - सोलापूर लाकडाची खेळणी - सावंतवाडी सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर, सोलापूर काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा)
महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:
कवी/साहित्यिक टोपण नावे कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे
लातूर – हजरत सुरतशाह वलीचा दर्गा नांदेड – शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी कल्याण – हाजीमलंग बाबाची कबर शिर्डी – श्रीसाईबाबांची समाधी पंढरपूर – श्रीविठ्ठलाचे मंदिर सेंट मेरी चर्च – बांद्रा (मुंबई उपनगर) शेगाव – संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा अमरावती – संत गाडगेबाबांची समाधी सज्जनगड (सातारा) – समर्थ रामदास स्वामींची समाधी मांढरदेवी (सातारा) – काळेश्वरी मातेचे मंदिर गणपतीपुळे (रत्नागिरी) – गणेश मंदिर. श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) – दत्तात्रेयाचे जागृत स्थान कारंजा (वाशिम) – नरसिंह सरस्वती मंदिर. पैठण (औरंगाबाद) – संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात) आपेगाव (औरंगाबाद) – संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान रामटेक (नागपूर) – महाकवी कालीदास यांचे स्मारक मोझरी (अमरावती) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी गंगाखेड (परभणी) – संत जनाबाईंची समाधी तुळजापूर (उस्मानाबाद) – महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर आंबेजोगाई (बीड) – कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) – रेणुकादेवीचे मंदिर जांब (जालना) – श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर बाहुबली (कोल्हापूर) – जैन धर्मीयांचे तीर्थस्नान सोलापूर – सिद्धेश्वर मंदीर जेजुरी – श्रीखंडोबाचे देवस्थान जुन्नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वरांची समाधी श्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) – श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ नेवासे (अहमदनगर) – संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली. चाफळ (सातारा) – छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट देहू (पुणे) – संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी त्र्यंबकेश्वर – संत निवृत्तीनाथांची समाधी श्रीक्षेत्र नाशिक – प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला ‘निशिक’ असे नाव पडले.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
महाराष्ट्रातील अष्टविनायक
गणपतीचे नाव स्थळ जिल्हा श्री मोरेश्वर मोरगाव पुणे श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे श्री महागणपती रांजणगाव पुणे श्री विघ्नहर ओझर पुणे श्री चिंतामणी थेऊर पुणे श्री वरदविनायक महड रायगड श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर
महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे
शहरे/तीर्थक्षेत्रे नदी पंढरपूर भीमा नेवासे, संगमनेर प्रवरा नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड गोदावरी मुळा-मुठा पुणे भुसावळ तापी हिंगोली कयाधू धुळे पांझरा देहू, आळंदी इंद्रायणी पंचगंगा कोल्हापूर वाई, मिरज, कऱ्हाड कृष्णा जेजुरी, सासवड कऱ्हा चिपळूण वशिष्ठी श्री क्षेत्र ऋणमोचन पूर्णा
महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने
कृष्णा-कोयना - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा कृष्णा-पंचगंगा - नरसोबाची वाडी (कोल्हापूर) मुळा-मुठा - पुणे वैनगंगा-वर्धा - चंद्रपूर वर्धा-वैनगंगा - शिवनी कृष्णा-वारणा - हरिपूर (सांगली) तापी-पूर्णा - चांगदेव (जळगाव)
महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते
प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर दिवे घाट पुणे ते बारामती कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे खंबाटकी घाट पुणे ते सातारा पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे जिल्हा चिखलदरा अमरावती म्हैसमाळ औरंगाबाद पन्हाळा कोल्हापूर रामटेक नागपूर माथेरान रायगड महाबळेश्वर, पाचगणी सातारा तोरणमळ धुळे लोणावळा, खंडाळा पुणे
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने ठिकाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य जिल्हा कर्नाळा (पक्षी) रायगड माळठोक (पक्षी) अहमदनगर मेळघाट (वाघ) अमरावती भीमाशंकर (शेकरू खार) पुणे सागरेश्वर (हरिण) सांगली चपराळा गडचिरोली नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर राधानगरी (गवे) कोल्हापूर टिपेश्वर (मोर) यवतमाळ काटेपूर्णा अकोला अनेर धुळे

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा - १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया २) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. ४) गुजरात – ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे. ५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक. ६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली. ७) गोवा- सिंधुदुर्ग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.