महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संशोधन संस्था
• कृषी विद्यापीठ स्थळ स्थापना वर्ष
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969
- बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली(रत्नागिरी) 1972
- मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 1972
(वरील नावे व सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी “मपबाम 68,69.72,72” असे अद्याक्षरांचे संक्षिप्त रूप करावे.)
अन्य विद्यापीठे पुढीलप्रमाणे –
- मुंबई विद्यापीठ मुंबई 1857
- नागपूर विद्यापीठ नागपूर 1925
- पुणे विद्यापीठ पुणे 1848
- एस एन डी टी मुंबई 1951
- (महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1951 ला केली. पुढे 1916मध्ये त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नामकरण झाले.) ·
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 1958
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1963
- संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 1983
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1995
- सोलापूर विद्यापीठ सोलापूर 2004
- भारती विद्यापीठ पुणे 1964
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणोरे(रायगड) 1889
- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक(नागपूर) 1996
- पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 2000
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1988
- श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ बालेवाडी(पुणे) 1996
महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
- भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ
- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
- इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
- कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
- नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
- वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद
- भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
- सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
- ऑटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
- खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
- मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
- गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
- नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
- सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
- काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
- केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
- हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
- राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: